Most Popular

Header Ads

चहा, बिस्कीट आणि केपी भाग 4 | सामाजिक कार्यकर्ते बाबाभाई पठाण | Bodhegav | Bababhai Pathan

 

बाबाभाई पठाण यांचे व्हिडिओस काही दिवसांपूवी प्रचंड वायरल झाले. कारण होत हिंदू मुस्लिम एकतेचे . बाबाभाई यांनी त्यांच्या हिंदू बहनीच्या दोन्ही मुलींचे कन्यादान केले . सर्व हिंदू रीती रिवाजासोबत हे लग्न पार पडले. जेंव्हा मुलगी वाट लावण्याची वेळ येते तेंव्हा बाबाभाई तसेच त्यांनी मानलेली मुलगी प्रचंड इमोशनल झाले होते. त्यावेळी काढलेले फोटो सोसिएल मीडिया वर वाऱ्यासारखे पसरले. हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून बाबाभाई पुढे आले. 


त्यांच्या गावी बोधेगावला गेल्यानंतर एक गावी प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे आपल्या भारताच्या खेडोपाड्यात जात भेद अश्या काहीही गोष्टी जास्त प्रमाणात नाहीयेत . सर्व लोक मिळून मिसळून मिलाप्याने राहत आहेत. हिंदूंच्या मंदिरामध्ये मुस्लिम असतात आणि मुस्लिम दर्ग्या मध्ये हिंदू मोठ्या श्रद्धधेने सेवा करतात. तर असे हे बाबाभाई . जाणून घेऊयात त्यांच्याविषयी या विडिओ मधून. भारतातील अबाधितता अशीच अखंडित राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना .  

subscribe KPLive 

Post a Comment

0 Comments