Most Popular

Header Ads

तालिबानी हाहाकार

 देशापेक्षा धर्माचा, मातीपेक्षा जातीचा, अन माणूसकीपेक्षा कट्टर परंपरांचा दुराभिमान असणाऱ्या प्रत्येकाला तालिबान आणि अफगाणिस्तान हे ऊत्तर आहे.अशी स्वत:च्याच देशातून जीवाच्या आकांताने परागंदा होण्याची वेळ कोणावरच येऊ नये.

Post a Comment

0 Comments