Most Popular

Header Ads

गावाकडच्या गोष्टी - सीजन दुसरा

 गावाकडच्या गोष्टी

             गावाकडच्या गोष्टी या वेबसिरीजला खऱ्या अर्थाने मराठी भाषेतील सर्व दूर पसरलेली पहिली वेबसिरीज म्हणता येईल. कोरी पाटी प्रॉडक्शन ने तैयार केलेल्या या वेबसिरीज ची सर्व वयोगटातील लोक आतुरतेने वाट पाहत असत . एक कथा पटकथा कशी असावी , अभिनय कसा असावा या पासून यूट्यूब च thumbnail कस असावा एथपर्यंत अनेक गोष्टी गावाकडच्या गोष्टी ने मराठी चित्रपट शृष्टीला दिले असं म्हणणं वागावं ठरणार नाही. 

            वेब सिनेमा किंव्हा वेब सिरीज म्हंटल कि त्यामध्ये वेळ , पैसे गुंतवणे म्हणजे मोठे रिस्क घेऊन करण्यासारखे आहे. production साठी लागलेला खर्च मागे येतो कि नाही याची शास्वती नाही. परंतु कोरी पाटी ने हे समर्थ पने पेलवून दाखवले . त्यांची हि हिम्मत पाहून इतरांनी देखील या क्षेत्रात येण्याचं धाडस दाखवलं आणि आता मराठी वेब सिरीज दणक्यात चालू आहेत. 

            गावरान मेवा या वेब सिरीज मधले संत्या सुर्की , अव्या , बाप्पू असे अनेक इरसाल पात्र लोकांनी डोक्यावर उचलले . या वेब सिरीज जे दिग्दर्शन नितीन पवार यांनी केले. नितीन पवार त्यांच्या विश्वासाला खरे उतरले असे म्हणता येईल. 

            या वेब सिरीज मधील बापू ची भूमिका केलेले के टी पवार सांगतात नितीन पवार खाजगी आयुष्यात सर्वांशी खूप मिळून मिसळून राहायचे परंतु सेट वर मात्र ते तेवढेच स्ट्रिक्ट आहेत. तर बघुयात या गावाकडच्या गोष्टीचा सीजन दुसरा. 

गावाकडच्या गोष्टी|भाग #२६|Gavakadchya Goshti|EP#26|Marathi Web Series



गावाकडच्या गोष्टी|भाग #२७|Gavakadchya Goshti|EP#27|Marathi Web Series



गावाकडच्या गोष्टी|भाग #२८|Gavakadchya Goshti|EP#28|Marathi Web Series


गावाकडच्या गोष्टी|भाग #२९| Gavakadchya Goshti|Season 2|EP#29 Kabaddi


गावाकडच्या गोष्टी|भाग #३०|Gavakadchya Goshti|EP#30|Season- 2|Marathi Web Series


गावाकडच्या गोष्टी|भाग #३१|Gavakadchya Goshti|EP#31|Marathi Web Series


गावाकडच्या गोष्टी भाग # ३२|Gavakadchya Goshti|EP# 32|Season 2|Marathi Web Series

गावाकडच्या गोष्टी|भाग#३३|Gavakadchya Goshti|EP#33|Marathi Web Series



गावाकडच्या गोष्टी|भाग ३४|Gavakadchya Goshti|EP#34 Farar 2|Marathi Web Series


गावाकडच्या गोष्टी|भाग#३५ |Gavakadchya Goshti|EP#35|Marathi Web Series


गावाकडच्या गोष्टी|भाग#३६|Gavakadchya Goshti|EP#36|Marathi Web Series


गावाकडच्या गोष्टी|भाग#३७|Gavakadchya Goshti|EP#37|Marathi Web Series


गावाकडच्या गोष्टी|भाग #३८|Gavakadchya Goshti|EP#38|Marathi Web Series


गावाकडच्या गोष्टी|भाग#३९|Gavakadchya Goshti|EP#39|Marathi Web Series


गावाकडच्या गोष्टी|भाग#४०|Gavakadchya Goshti|EP#40|Marathi Web Series


गावाकडच्या गोष्टी|भाग#४१|Gavakadchya Goshti|EP#41|Marathi Web Series


गावाकडच्या गोष्टी|भाग|#४२|Gavakadchya Goshti|EP#42|Marathi Web Series


गावाकडच्या गोष्टी|भाग ४३|Gavakadchya Goshti|EP#43|Marathi Web Series


गावाकडच्या गोष्टी|भाग #४४|Gavakadchya Goshti|EP#44|Marathi Web Series


गावाकडच्या गोष्टी|भाग #४५|Gavakadchya Goshti|EP#45|Marathi Web Series

Post a Comment

0 Comments